Skip to main content

Posts

Featured

राष्ट्रभक्ति .. Republic Day Special

  राष्ट्रभक्ति  या शब्दाची व्याख्या आजकाल  प्रदेश , वर्ण  , भाषा  , गोत्र  , कार्य  आणि  आर्थिक  शक्ति  या  सर्व परिमाणांवर ठरते . कधी ती मुंबईच्या वर्षा बंगल्यावरून  तर कधी नागपूरच्या वाड्याच्या निष्टेवरुन  पण ठरते . खऱ्या अर्थाने राष्ट हे त्या प्रदेशाच्या किंवा प्रांताच्या लोकांची आणि त्या अर्थाने समाजाच्या एकतेचा प्रतीक असते . मग राष्ट्रभक्ती हि समाजाच्या प्रत्येक घटकाच्या निष्टेशी असावी . निर्विवाद , निस्वार्थ आणि समान भावना असणारी सामाजिक व्यक्ती आजच्या युगात खरी राष्ट्रभक्त ठरेल . परवा जाहीर झालेल्या पद्म विजेत्यांच्या नावावर  गेली , त्यात एक नाव वेगळा होत 'सिंधुताई सपकाळ '.                   तसा माझा सिंधुताई शी काहीच जवळचा संबंध नाही , ना कधीच मी त्यांच्या संपर्कात आलोय . या लेखा मागे माझा कुठलाही राजकीय किंवा अराजकीय संबंध नाही . पण एक स्त्री कुठलाही स्वार्थ , आकांशा  किंवा परतफेडीची भावना ना ठेवता अनेक अनाथ मुलांना आपलंसं करते आणि समाजाच्या प्रत्येक घटका...

Latest Posts

मालशेज घाट …… दोस्तांचा कट्टा

THIS IS PERFECT START.............